Sunday 25 October 2020

भिमा कोरेगाव लढाई व सत्यता

भीमा कोरेगावचा खोटा इतिहास सांगतात...भीमा कोरेगावला 1 जानेवारी ला 1818 ला ब्रिटिश आर्मी आणि पेशवा यांच्यात लढाई  झाली..यामध्ये
1..1st नेटिव बॉम्बे इन्फन्ट्री बटालियन
2...17 हॉर्स axalry रेजीमेंट
3....मद्रास आर्टिलरी
या तीन आर्मी बटालियन पेशवा विरुध्द लढले....या तीन्ही आर्मीच्या वतीने मुस्लिम...राजपूत...मराठा मातंग...महार...बहुजन... आणि ब्राम्हण लढले होते....आणि या मध्ये "नो कास्ट नॉट टू बी अड्मिटेड " आसा ऊलेख आहे...म्हणजे या लडाई मध्ये कोणत्याही 500 महारांचा उल्लेख नाही....जर 500 महार 25000 पेशव्यांच्या वीरोधात लढले अस्तील तर त्यातील एका तरी व्यक्तीचे त्यांंनी नाव सांगावे...
भीमाकोरेगाव च्या विजयस्तंभ हा या लड़ाई नंतर ब्रिटिशानि बांधला..या विजयस्तंभावर युध्दात मेलेले आणि जखमी सैनिक यांची नावें कोरली आहेत..या मध्ये मराठा मातंग राजपूत ब्राम्हण आणि मुस्लिम सैनिकांची नावें आहेत..ब्रिटिश आर्मी च्या तीन्ही बटालियनची नावें आहेत... या मध्ये या विजयस्तंभाची देखभाल करण्यासाठी या युध्दातील जखमी सैनिक " खंडोजीबीन गनोजी जमादार ( मालवदकर ) याना देण्यात आला आहे....तशी सनद सरकार ने दिली आहे..या विजयस्तंभावर कोणालाही जातीवर किंवा धार्मिक वाद करता येणार नाहि...आणि या भीमाकोरेगावच्या विजया चे प्रतीक म्हनून ब्रिटिश आर्मी ने बांधला आहे...याचे सर्व पुरावे जमादार कूतूम्बा कड़े उपलब्ध आहेत..या दलित लोकानी या ठिकानि मानवंदनाच्या नावाखाली आणि 500 महारानी 25000 पेशवे कुठे आणि कसे मारले हे पहिले जाहिर करावे..आणि पुरावे जाहिर करावे....
हा खरा इतिहास आहे त्याचे फोटो सहित पाठवत आहे...